पोळ्याच्या दिवशी शेतकरी आणि इतर लोक प्राण्यांची, विशेषतः बैलांची पूजा करतात आणि त्यांना सुंदर सजावट करतात. पोळाला बैल पोळा असेही म्हणतात. तर बैल पोळा ह्या वर्षी 14 सप्टेंबर 2023 रोजी आहे. त्या निमित्त बैल पोळा शुभेच्छा किंवा बेंदूर शुभेच्छा देण्यासाठी आम्ही बैलपोळा शुभेच्छा मराठी, बैलपोळा संदेश मराठी, बैलपोळा स्टेटस मराठी, बैलपोळा मराठी कोट्स, बैलपोळा मराठी शायरी, बैलपोळा मराठी फोटो, बैलपोळा बॅनर मराठी, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा यांचा संग्रह घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता.