Shahid Din Marathi Status 2025: भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी २३ मार्च रोजी “शहीद दिवस” किंवा हुतात्मा दिन साजरा केला जातो. येथे आम्ही शहीद दिवस मराठी स्टेटस घेऊन आलो आहोत.
Shahid Din Status In Marathi
शहीद दिवस निमित्त
सर्व भारतीय वीरांच्या बनिदानाला
शत शत नमन ||
शहीद दिवस
भारतीय स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, भगतसिंग,
राजगुरू आणि सुखदेव यांच्या दिवसानिमित्त
विनम्र अभिवादन
Shahid Diwas Quotes In Marathi
सरफरोष ती तमन्ना अब हमारे दिल मे हैं
देखणा है जोर कितना बाजू-ए-कातिल में है…
प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगत
सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन
शहीद दिवस विनम्र अभिवादन, शहीद दिवस
Shahid Diwas Message In Marathi
देशाचा अभिमान तू आणि भारतीयांचा गर्व तू
भारतमातेच्या उदरी जन्मलेल्या नवरत्नांची खान तू
पराक्रमाची परिभाषा तू अन क्रांतीचा नवसूर्य तू
मरण आले तरी शरण न जाणारा मातृभूमीचा अमर पुत्र तू
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,
यांच्या स्मृति दिनानिमित्त त्यांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन
शहीद दिन
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव
यांना त्रिवार वंदन
शहीद दिवस संदेश मराठी
शहीद दिवस
भारतीय स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग,
राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त
विनम्र अभिवादन
शहीद दिवस
देशाच्या स्वातंत्रासाठी हसत हसत
आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव
यांना त्रिवार वंदन
शहिद दिवस २०२५
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या
प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगत
सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन